Sikkim Landslides : सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत दरड कोसळल्याने राज्यातील पर्यटक अडकले, मुख्यमंत्र्यांकडून मदतीचे निर्देश

• Sikkim Landslides राज्यातील पर्यटक सिक्कीम येथील लॅच्युन्ग व्हॅलीत गेले असताना अचानक दरड कोसळली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकाऱ्यांना पर्यटकांना मदत करण्याची दिली निर्देश मुंबई :- सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना शासनाकडून तातडीची मदत मिळणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मदतकार्याला वेग आला आहे. वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरने उद्या (17 जुन) सर्व पर्यटकांना गंगटोकमध्ये … Continue reading Sikkim Landslides : सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत दरड कोसळल्याने राज्यातील पर्यटक अडकले, मुख्यमंत्र्यांकडून मदतीचे निर्देश