Sidharth Kharat | गृह विभागातील सहसचिव यांची स्वेच्छानिवृत्ती हाती घेतली ‘मशाल’ ; विधानसभेच्या रिंगणात

Sidharth Kharat News मुंबई, दि. ३ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर sidharth kharat वरिष्ठ अधिकारी म्हणून प्रशासनात काम करत असताना अनेकांची राजकारणात येण्याची इच्छा असते. अशातच निवडणुकांपूर्वी सत्तेचे अंदाज बांधून अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. आज मंत्रालयातील गृह विभागातील सहसचिव सिद्धार्थ खरात Sidharth Kharat यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. सिद्धार्त खरात यांनी हातात मशाल … Continue reading Sidharth Kharat | गृह विभागातील सहसचिव यांची स्वेच्छानिवृत्ती हाती घेतली ‘मशाल’ ; विधानसभेच्या रिंगणात