Shri Tuljabhavani Temple : साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे,तुळजापूर

Shri Tuljabhavani Temple : नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सव Shri Tuljabhavani Temple : श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमणे साजरा केला जातो या नवरात्र काळात … Continue reading Shri Tuljabhavani Temple : साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे,तुळजापूर