Shri. C. P. Radhakrishnan Pune Visit : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवादजाणून घेतल्या अपेक्षा व संकल्पना

पुणे, दि. २४: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन Shri. C. P. Radhakrishnan Pune Visit यांनी आज आपल्या पुणे दौऱ्यात राजभवन येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, कला, खेळ आदी घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकास विषयक अपेक्षा, समस्या व संकल्पना जाणून घेतल्या. राज्यपाल यांच्याशी … Continue reading Shri. C. P. Radhakrishnan Pune Visit : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवादजाणून घेतल्या अपेक्षा व संकल्पना