ठाणे

Shocking Revelation : Thane Police Havaldar Demands 7 Lakh Bribe

•गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच 07 लाखांची मागणी करणारा महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.

“Thane Police Havaldar Caught in Controversial Bribery Case”

ठाणे :- गुन्हा घडल्यानंतर सर्वात प्रथम पोलिसांचे कर्तव्य आहे की त्यांनी त्या संदर्भात गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा ठोकावी त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे गोळा करावे परंतु पोलीस खात्याला काळिंबा फासणारी एक घटना कल्याण मध्ये समोर आली आहे. गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी म्हणजेच गुन्ह्यातून वाचवण्यासाठी कोणताही प्रकारचा गुन्हा नोंद नसेल करायची असेल तर पैसे द्यावे लागेल अशी मागणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात एका पोलीस हवलदाराने केली आहे. तब्बल सात लाखाची पोलिसांनी लाच मागितल्याचा प्रकार ठाण्याच्या महात्मा फुले पोलीस ठाणे मध्ये समोर आला आहे. यामधील तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीत त्याच्या मित्राच चे मेव्हण्याविरुद्ध महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराचे मित्र आरोपी न करण्यासाठी पोलीस हवालदार याने सात लाख रुपयांची लाच मागितली होती.“Thane Police Havaldar Under Investigation for Alleged 7 Lakh Bribe Demand”

तक्रार दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदारानेच मागितले लाच

सुचित निवृत्ती टिकेकर (40 वर्ष) असे पोलीस हवालदाराचे नाव असून तो सध्या महात्मा फुले पोलीस ठाणे शहर येथे हवालदार म्हणून कार्यान्वित आहे. “From Hero to Villain: Police Havaldar’s 7 Lakh Demand Causes Uproar in Thane” याने तक्रारदार त्याच्या मित्राच्या मेव्हण्याविरुद्ध महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हामध्ये तक्रारदार याचे मित्रास आरोपी न करण्यासाठी 7 लाख रुपयाची लाच मागितली होती. तडजोडीअंती पाच लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. तक्रारदाऱ्याने ठाणे एसीबी मध्ये लाचखोर पोलीस हवालदाराच्या विरोधात तक्रार दाखल केली होती “Trending: Thane police hawaldar caught in 7 lakh bribe demand” एसीबीने तपासणी करून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस हवालदाराच्या विरोधात महात्मा फुले चौकी पोलीस स्टेशन ठाणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 (संशोधक 2018) च्या कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास लाचलुजपत प्रतिबंधक विभाग, ठाणे ‌पोलीस निरीक्षक विजय कांबळे हे करत आहे.

“Trend Alert: Thane Police Havaldar Caught in Bribery Scandal”

एसीबी‌ पथक
सुनिल लोखंडे पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे,गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे ठाणे शहर पोलीस निरीक्षक विजय कांबळे हे लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराच्या गुन्ह्याची चौकशी करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0