Shobha Bacchav : भाजपाकडून धुळे लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार शोभा बच्छाव यांच्या कथित ऑडिओ क्लिप ट्विट

•Shobha Bacchav Audio Clip काँग्रेसच्या हाताची गोवंश कत्ताला साथ.. भाजपचा गंभीर आरोप.. मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र अधिकृत ट्विटर धुळे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार Shobha Bacchav यांची कथित ऑडिओ क्लिप ट्विट करत गंभीर आरोप करण्यात आले आहे. बकरी ईदच्या निमित्ताने शोभा बच्छाव यांनी गोवंश कत्तलीसाठी प्रशासनावर दबाव टाकल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. तसेच … Continue reading Shobha Bacchav : भाजपाकडून धुळे लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार शोभा बच्छाव यांच्या कथित ऑडिओ क्लिप ट्विट