Shivsena Symbol : शिवसेना पक्ष-चिन्ह वाद: सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता धूसर; न्यायमूर्तींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पेच!

•दुपारी 1 नंतर ‘अरवली डोंगररांगा’ प्रकरणाची विशेष सुनावणी;शिवसेनेच्या याचिकेचा क्रमांक 37 वा असल्याने निकालाकडे डोळे लावून बसलेल्या महाराष्ट्राची प्रतीक्षा वाढणार? मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष-चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नियोजित आहे. मात्र, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या विशेष खंडपीठाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आज यावर सविस्तर युक्तिवाद होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले … Continue reading Shivsena Symbol : शिवसेना पक्ष-चिन्ह वाद: सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता धूसर; न्यायमूर्तींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पेच!