पुणे
Trending

Shivneri Shiv Jayanti 2025 : शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत शासकीय जन्मोत्सव सोहळा

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 च्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शासकीय शिवजयंती साजरी

पुणे :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 3950 जयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांचा जन्म जिथे झाला त्या शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, Eknath Shinde उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांच्या उपस्थितीत जन्मोत्सवाचा मुख्य शासकीय सोहळा सुरु झाला आहे. सर्व मान्यवर व असंख्य शिवभक्त बालशिवाजी आणि जिजामातेच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी एकत्र आले आहेत. पारंपरिक रीतीने पाळणा हलवण्याचा कार्यक्रम पार पडला आहे.

शिवजयंती निमित्त शिवनेरी किल्ल्यावर पारंपारीक रीतीने पाळणा हलवण्याचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाळण्याची दोरी हातात धरली होती.

शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती उत्सवातील छायाचित्र (फोटो गॅलरी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0