शिवकालीन वारशाला जागतिक मान्यता! शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत

•देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया “मोदींच्या पुढाकारामुळे शिवरायांचे किल्ले जगाच्या नकाशावर” मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि वास्तुशैलीचा अभूतपूर्व वारसा लाभलेल्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील 1 किल्ला सामील आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात आनंदाचे वातावरण आहे. युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले … Continue reading शिवकालीन वारशाला जागतिक मान्यता! शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत