Shirdi News : श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिर्डी येथे गरजूना कपडे वाटप.

शिर्डी :- श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या कार्याचा व विचारांचा प्रसार व प्रचार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था या सामाजिक संस्थेतर्फे नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.सध्याचे गोर गरिबांची आर्थिक परिस्थिती व संस्थेचे योगदान लक्षात घेता गोर गरिबांना मदत करावे या अनुषंगाने शिर्डी येथील गरजू नागरिकांना शर्ट तसेच साड्यांचे … Continue reading Shirdi News : श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिर्डी येथे गरजूना कपडे वाटप.