Shirdi Bomb Threat : ‘आम्ही तुला बॉम्बने उडवून देऊ…’ शिर्डी साई बाबा मंदिर संस्थानला धमकीचा मेल

Shirdi Bomb Threat : शिर्डी साई बाबा मंदिराला पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला आहे. शुक्रवारी सकाळी आलेला हा ईमेल एका अज्ञात व्यक्तीने पाठवला होता. पोलिस आणि मंदिर प्रशासनाने मेलमधील मजकुराबद्दल कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. शिर्डी :- शिर्डी साई बाबा मंदिर संस्थानला एक धमकीचा मेल आला आहे, ज्यामध्ये पाईप बॉम्बने साई … Continue reading Shirdi Bomb Threat : ‘आम्ही तुला बॉम्बने उडवून देऊ…’ शिर्डी साई बाबा मंदिर संस्थानला धमकीचा मेल