•राजस्थान राज्यातील भरतपुर येथील बयाना विधानसभा क्षेत्रातील अपक्ष आमदार यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजस्थान राज्यातील भरतपूर येथील बयाना विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार डॉ ऋतू बनावत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानावर शिंदे यांच्या शिवसेनेत गटात हजारो कार्यकर्त्यासोबत जाहीर प्रवेश केला आहे. Ritu Banawat in Shinde Gat
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
राजस्थान राज्यातील ग्रामीण भागात असलेल्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदाराने शिवसेनेत प्रवेश केला हे खरोखरच कौतुकास्पद आहे. डॉ.ऋतू बनावत यांनी स्थानिक लोकांच्या उन्नतीसाठी काम करत रहावे अशी अपेक्षा यावेळी बोलताना व्यक्त केली. तसेच या दुर्गम भागात स्थानिक नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी यासाठी बयाना मतदारसंघात पाच रुग्णवाहिका देण्यात येतील असे याप्रसंगी जाहीर केले. तसेच राजस्थान राज्यात शिवसेनेच्या वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या Ritu Banawat in Shinde Gat
यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रा.मनीषा कायंदे, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, राजस्थानचे शिवसेना राज्य प्रमुख लखनसिंह पंवार, शिवसेना सचिव सुशांत शेलार, उपनेत्या कला शिंदे, विभागप्रमुख संध्या वढावकर आणि पदाधिकारी उपस्थित होते. Ritu Banawat in Shinde Gat
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…