Share Market Scam | ससाणेनगर येथे शेअर मार्केट घोटाळा, तब्बल ६ कोटींची फसवणूक

महाठगास हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या वपोनि संतोष पांढरे यांच्याकडून आर्थिक फसवणुकीची गांभीर्याने दखल पुणे, दि. ४ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर :मुबारक जिनेरी Share Market Scam busted | ससाणेनगर Sasanenagar Hadapsar येथे शेअर मार्केट क्लास चालकांकडून शेअर मार्केट गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष देऊन गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. हडपसर परिसरातील ४३ गुंतवणूकदारांना तब्बल … Continue reading Share Market Scam | ससाणेनगर येथे शेअर मार्केट घोटाळा, तब्बल ६ कोटींची फसवणूक