Share Market Scam : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक

•शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आर्थिक फायदा होईल असे आमिष दाखवून फसवणूक ठाणे :- ऑनलाइन शेअर ट्रेडिंग, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक च्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक होत असल्याच्या घटना अनेक वेळा पोलीस ठाण्यात नोंदविला जात आहे. या फसवणुकीमध्ये अनेक वेळा गुन्ह्याची सारखी कार्यप्रणाली वापरली जाते. ज्यामध्ये ऑनलाईन शेअर ट्रेडिंग केल्यास किंवा गुंतवणूक केल्यास अधिक आर्थिक मोबदला मिळेल असे … Continue reading Share Market Scam : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक