•Ambernath Share Market Scam अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अंबरनाथ :- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून अंबरनाथ येथील सचिन अरविंद कुलकर्णी (52 वर्ष) यांची ऑनलाईन दोन भामट्याने 8 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी शुक्रवारी दिली.
अंबरनाथ मधील रहिवासी कुलकर्णी यांना मार्च 2024 ते जुलै 2024 या काळात अनोळखी भामट्याने कॉल करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. टायगर ग्लोबल ग्लोबल कंपनीचे आयपीओ खरेदी करण्यासाठी कुलकर्णी यांना 8 लाख 60 हजार इतकी रक्कम ऑनलाइन पाठवण्यास सांगून ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकाराबाबत कुलकर्णी यांनी 23 जुलै रोजी केलेल्या तक्रारीवरून तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड), 66 (क) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक गुन्हे पादीर हे अधिक तपास करीत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…