क्राईम न्यूजठाणे

Share Market Fraud News : ऑनलाइन आर्थिक फसवणूक ; शेअर मार्केटमध्ये आमिषाला बळी

Share Market Trading Fraud News : ट्रेडिंग ॲप मध्ये गुंतवणूक केल्यास सहा टक्के अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखवून फसवणूक

ठाणे :- ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fruad) घटना सातत्याने वाढत आहे. सायबर विभागाकडूनही (Cyber Crime Department) नागरिकांना सतर्क म्हणून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. असे असतानाही नागरिकाकडून कोणत्याही प्रकारची दक्षता न घेता ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचा बळीची संख्या सातत्याने वाढत आहे. ठाण्याच्या कोपरी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये ट्रेंडिंग ॲप द्वारे गुंतवणूक केल्यास त्यावर सहा टक्के नफा मिळेल असे आमिषाला बळी पडत. कारण त्या व्यक्तीला ऑनलाईन साडेतीन लाखाला गंडा घातला आहे. Share Market Trading Fraud News

ऑनलाइन गुंतवणूक करून साडेतीन लाखाचे फसवणूक

किरण आप्पासाहेब दरबारे (46 वर्ष) यांना त्यांच्या मोबाईलवर एका महिलेने आणि व्यक्तीने कॉल करून ब्लॅक स्टोन ट्रेंडिंग ॲप द्वारे ट्रेडिंग केल्यास सहा टक्के मार्केट रेट पेक्षाही कमी दारात शेअर्स खरेदी करण्याचे आमिष दाखविले होते. दरबारे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या ॲपमध्ये गुंतवणूक केले परंतु शेअर्स खरेदी केल्यानंतर शेअर्समध्ये कोणत्याही प्रकारे परतावांना मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झालेली लक्षात येतात त्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन‌ 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या सर्व गुन्ह्याच्या पुढील तपास पोलीस निरीक्षक नलावडे हे करत आहे. Share Market Trading Fraud News

Web Title : Share Market Fraud : Thane fruad Gang Thug people’s via Share Market insight Trading

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0