क्राईम न्यूजठाणे
Trending

Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केल्यास अधिक नफा ; आमिष दाखवून 30.50 लाखांची फसवणूक

Share Market Fraud News : ॲप डाऊनलोड करून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगून फसवणूक

“Secret WhatsApp Group Leads to Mysterious 30.50 Lakh Trading Scam in Share Market”

उल्हासनगर :- शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याच्या नादात दोन महिन्यात तब्बल 30.50 लाखांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची घटना उल्हासनगर मध्ये उघड झाली आहे. “The Dark Side of Stock Trading: A Mysterious 30.50 Lakh Scam Exposed” सायबर चोरट्याने Cyber Criminal शेअर मार्केटच्या नावाचा वापर करत नवीन गंडा घालण्याचा प्रकार आत्मसात केला आहे. पोलिसांकडून ऑनलाईन फसवणुकीबाबत जनजागृती करण्यात येत आहे तरीही नकळत कळत लोक ऑनलाईन फसवणुकीचे शिकार होत असतात. Share Market Latest Fraud News

फिर्यादी प्रतापालसिंग त्रिलोकसिंग लबाना (29 वर्ष) (रा. उल्हासनगर-2), यांना दोन अनोळखी व्यक्तीने व्हाट्सअप वर ग्रुप बनवून त्यांना ऍड केले. त्यानंतर व्हाट्सअप ग्रुप वर त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठवली. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळून देण्याचे खोटे आश्वासन दिले. चांगल्या नफ्याच्या आमिषाने फिर्यादी लबाना यांनी एकूण 30.50 लाख रुपयाची ऑनलाइन गुंतवणूक केली होती. “Uncovering the Dark Truth: Cyber Scammers Targeting Stock Traders” परंतु या गुंतवणुकीतले कोणतेही रक्कम परत न आल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात Ullhasnagar Police Station अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. “, Police Launch Urgent Investigation” पोलिसांनी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून भादवि कलम 420,406,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील हे करत आहे. Share Market Latest Fraud News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0