Sharad Pawar : “सगळ्यांना घेऊन चालणार, पण विचारवंतांना – संधीसाधूंना नाही!” – शरद पवारांची भाजपावर टोलेबाजी

•पिंपरी चिंचवडच्या मेळाव्यात शरद पवारांचा काँग्रेस विचारांशी एकनिष्ठतेचा पुनरुच्चार! पिंपरी चिंचवड | राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय रणनितीला वेग आला आहे. प्रत्येक पक्ष युती, आघाड्या, आणि अंतर्गत गटांमधील एकत्रिततेवर विचार करत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र यावर ठाम भूमिका घेत भाजपाबरोबर जाणाऱ्यांवर निशाणा साधला. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना … Continue reading Sharad Pawar : “सगळ्यांना घेऊन चालणार, पण विचारवंतांना – संधीसाधूंना नाही!” – शरद पवारांची भाजपावर टोलेबाजी