Sharad Pawar : शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे भडकले, ‘भाजप शिवद्रोही’, काय म्हणाले शरद पवार?

•सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. याविरोधात 1 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीने निषेध मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मुंबई :- सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत महाविकास आघाडीने आज पत्रकार परिषदेत महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे 1 सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याची … Continue reading Sharad Pawar : शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे भडकले, ‘भाजप शिवद्रोही’, काय म्हणाले शरद पवार?