Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांची प्रकृती बिघडली, त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द

•निवडणूक दौऱ्यांच्या आणि सभांच्या ताणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे त्यांचे 6 मे रोजी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रचारात फिरत आहेत.विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी … Continue reading Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांची प्रकृती बिघडली, त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द