Sharad Pawar : ऑपरेशन सिंदूरवर शरद पवारांचे मोठे विधान, ‘पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला…’

Sharad Pawar Reaction On Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरबद्दल शरद पवार म्हणाले की, आम्हाला आमच्या सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही सर्व भारतीय सैनिकांना सलाम करतो. पुणे :- भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. बुधवारी पहाटे, लष्कराने पहलगाममधील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. Sharad Pawar Reaction On Operation Sindoor … Continue reading Sharad Pawar : ऑपरेशन सिंदूरवर शरद पवारांचे मोठे विधान, ‘पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला…’