Sharad Pawar : शिंदे सरकारच्या या योजनेचा शरद पवारांनी समाचार घेतला, ‘लोकसभा निवडणुकीची जादू अशी…’

Sharad Pawar On Shinde Sarkar : सरकारने महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. आता शरद पवार यांनी सरकारच्या या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला आहे. मुंबई :- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत Lok Sabha Election महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर महायुती सरकारला नवनवीन योजना सुरू करून ‘बहिण आणि भाऊ’च्या हिताचा विचार करण्यास भाग पाडले आहे, असे मत … Continue reading Sharad Pawar : शिंदे सरकारच्या या योजनेचा शरद पवारांनी समाचार घेतला, ‘लोकसभा निवडणुकीची जादू अशी…’