Sharad Pawar : नवनीत राणांचा उल्लेख करून शरद पवारांनी मागितली जनतेची माफी, काय कारण आहे?

•अमरावतीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या समर्थनार्थ शरद पवार यांनी प्रचार केला. यावेळी त्यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याबाबत वक्तव्य केले. अमरावती :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरू आहे. अशा परिस्थितीत आज निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अमरावती येथील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या समर्थनार्थ प्रचार केला. यावेळी … Continue reading Sharad Pawar : नवनीत राणांचा उल्लेख करून शरद पवारांनी मागितली जनतेची माफी, काय कारण आहे?