Sharad Pawar : शरद पवारांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; श्वसन मार्गाच्या संसर्गावर उपचार सुरू, प्रकृती स्थिर

•पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नियमित चाचण्यांसाठी मुंबईत प्रवेश; कफ आणि खोकल्याचा त्रास असल्याने डॉक्टरांचे पथक ठेवतेय लक्ष मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील निवासस्थानी परतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील नियमित वैद्यकीय तपासण्यांसाठी त्यांना … Sharad Pawar : शरद पवारांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; श्वसन मार्गाच्या संसर्गावर उपचार सुरू, प्रकृती स्थिर वाचन सुरू ठेवा