Sharad Pawar : राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा बंड

•राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय आयुष्यातील बंड मुंबई :- गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना … Continue reading Sharad Pawar : राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा बंड