Sharad Pawar : गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद ; शरद पवार

Varsha Gaikwad On Akshay Shinde : स्वसंरक्षण की हत्या? असा सवाल काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे मुंबई :- बदलापूर बलात्कार Badlapur Rape Case प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटरनंतर Akshay Shinde Encounter राजकीय प्रतिक्रिया येऊ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar यांनी गृह खात्यावर हलगर्जीपणाचा आरोप करत सवाल उपस्थित … Continue reading Sharad Pawar : गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद ; शरद पवार