शरद पवारांनी जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी, कोणाला दिली संधी?

Sharad Pawar Group Lok Sabha Election Second List : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. याआधी पक्षाने पाच जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबई :- शरद पवार Sharad Pawar यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी Lok Sabha Election उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. बीडमधून बजरंग सोनवणे … Continue reading शरद पवारांनी जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी, कोणाला दिली संधी?