Sharad Pawar : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत फसवणूक, विधानसभा निवडणुकीबाबतही शरद पवारांचा मोठा दावा

• मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्थसंकल्प आणि आर्थिक तरतूद याबाबत स्पष्टता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय हालचाली सुरू आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील जनता राजकीय बदलासाठी उत्सुक असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरे जे काही बोलले … Continue reading Sharad Pawar : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत फसवणूक, विधानसभा निवडणुकीबाबतही शरद पवारांचा मोठा दावा