Sharad Pawar : “माझ्या वाक्याचा विपर्यास केला”; शरद पवार यांचे पत्रकार परिषदेत त्या वाक्याबद्दल स्पष्टीकरण

•उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांविषयी घरातील पवार व बाहेरचे पवार असे शरद पवार यांचे वादग्रस्त विधान सातारा :- शरद पवार यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांविषयी घरातील पवार व बाहेरचे पवार असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. पण आता स्वतः पवारांनी आपल्या … Continue reading Sharad Pawar : “माझ्या वाक्याचा विपर्यास केला”; शरद पवार यांचे पत्रकार परिषदेत त्या वाक्याबद्दल स्पष्टीकरण