Sharad Pawar : निवडणुकीपूर्वी शरद पवारांना झटका, अमरावतीत नाराज अनेक नेत्यांचे राजीनामे

Sharad Pawar Before The Elections Amaravati Officials Resigned : राष्ट्रवादीचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी राजीनामा दिल्याने संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना विश्वासात न घेता पदावरून हटवण्यात आल्याने प्रदीप राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. अमरावती :- विधानसभा निवडणुकीपूर्वी Vidhan Sabha Election शरद पवारांना Sharad Pawar मोठा झटका बसला आहे. गुरुवारी (10 ऑक्टोबर) … Continue reading Sharad Pawar : निवडणुकीपूर्वी शरद पवारांना झटका, अमरावतीत नाराज अनेक नेत्यांचे राजीनामे