Shani Shingnapur : शनि शिंगणापूर मंदिरातून 167 कर्मचाऱ्यांची कपात!

•114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती; धार्मिक पाश्र्वभूमीवरून वादाचे वारे अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शनि शिंगणापूर मंदिरातील व्यवस्थापन समितीने मोठा निर्णय घेत 167 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. विशेष म्हणजे यापैकी तब्बल 114 कर्मचारी मुस्लिम समाजातील असल्याने या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर ट्रस्टने या निर्णयामागे शिस्तभंग आणि प्रशासनातील अनियमितता कारणीभूत असल्याचे सांगितले … Continue reading Shani Shingnapur : शनि शिंगणापूर मंदिरातून 167 कर्मचाऱ्यांची कपात!