Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराज जोरदार शक्ती प्रदर्शन

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधामध्ये शाहू महाराज यांची लढत होणार.. कोल्हापूर :- लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी शाहू महाराजांचे संपूर्ण कुटुंबीय शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार … Continue reading Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराज जोरदार शक्ती प्रदर्शन