Shahpur Bribe News : शहापूर : लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई, लाच मागितल्या प्रकरणी खाजगी व्यक्तीला अटक,तलाठी फरार!

•फेरफार आणि सातबारा जमिनीवर नाव नोंदणी करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी तलाठी व खाजगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे, या कारवाईमध्ये तलाठी फरार झाला असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातो शहापूर :- शेणवे गाव येथे पाच एकर जमीन खरेदी केली असून जमिनीचे फेरफार मंजूर करून सातबारा मध्ये जागा मालकाचे नाव नोंदवण्याची … Continue reading Shahpur Bribe News : शहापूर : लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई, लाच मागितल्या प्रकरणी खाजगी व्यक्तीला अटक,तलाठी फरार!