Shahpur Bribe News : उपसरपंच ACBच्या जाळ्यात; ‘या’ कामासाठी मागितलेली 30 हजारांची लाच

•30 हजारांची लाच स्वीकारताना, खर्डी, तालुका शहापूर येथील उपसरपंचास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. शहापूर :- तालुक्यातील खर्डी येथील घराचे घरपट्टी नावे बदलून देण्यासाठी 30 हजारांची लाच स्वीकारताना खर्डी येथील उपसरपंचास रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदार शहापूर तालुक्यातील खर्डी येथे नवीन घर घेतले होते. मात्र, घराच्या नावाची घरपट्टी बदलून देण्यासाठी उपसरपंच मोसिम मुर्तूजा शेख (37 वय) … Continue reading Shahpur Bribe News : उपसरपंच ACBच्या जाळ्यात; ‘या’ कामासाठी मागितलेली 30 हजारांची लाच