Badlapur School Case : बदलापुरातील शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, गोंधळानंतर आरोपीला अटक

•Badlapur School Case बदलापूर येथील शाळेतील काही कर्मचाऱ्यांनी मुलींचे लैंगिक छळ केल्याची माहिती समोर आली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बदलापूर :- बदलापूर शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत सफाई कामगाराने चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याने स्थानिक संतप्त झाले आहेत. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी … Continue reading Badlapur School Case : बदलापुरातील शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, गोंधळानंतर आरोपीला अटक