•Mumbai Biggest Sex Spa Racket कुलाबा,अंधेरी,बांद्रा,पवई, ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या पॉश शहरात “स्पा”नावाखाली सेक्स रॅकेट सिमरन दीदीचे नेटवर्क
मुंबई ( स्टिंग ऑपरेशन) :- मुंबई सपनो की नगरी असली तरी या मुंबईत मोठ्या प्रमाणावर अनेक बेकायदेशीर धंदे कायदेशीर लोकांच्या नाकावर टिचून चालत असल्याचे निदर्शनास आले आहे. Sex Spa Racket मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व बेकायदेशीर धंद्यांवर म्हणजेच पब,जुगार, दारूचे अड्डे, मटका, हुक्का पार्लर, बेकायदेशीर गुटखा विकणारे पानटपऱ्या, यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले असले तरी पोलिसांनी “स्पा” येथे चालत असलेल्या सेक्स रॅकेटवर मात्र कानाडोळा केला आहे. कुलाबा, अंधेरी, बांद्रा, पवई, ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या उच्चभ्रु वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर “स्पा”च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालत आहे. The Dark Underworld of Mumbai’s ‘Spa’ Business : Who is Simran Didi? सिमरन नावाची दीदी या सर्व “स्पा”सेक्स रॅकेटची मास्टर माईंड असल्याचे आमच्या विश्वासानीय सूत्राकडून सांगितले जात आहे. ग्राहकांना मसाज च्या नावाने सेक्स सर्व्हिस देणाऱ्या सिमरन दीदीचे नेटवर्क अनेक स्पा सेंटर असल्याचे पाहायला मिळाले आहे.
सिमरन दीदीचे “स्पा” सोबत असलेले नेटवर्क?
मुंबईच्या उच्चभ्रू परिसरात असलेल्या अनेक स्पा सेंटरवर म्हणजेच मैत्रीय स्पा बांद्रा, नाईन हिल्स पवई, क्यरा स्पा ठाणे, वाणी स्पा कुलाबा, मुदिता स्पा अंधेरी यांसारख्या ठिकाणी सिमरन दीदी येथील मॅनेजर आणि वर्कर्स यांच्यासोबत संगणमत करून विशिष्ट ग्राहकांसोबत सेक्स सर्व्हिस देण्याचे काम केले जाते. Is Simran Didi the Mastermind Behind Mumbai’s ‘Spa’ Sex Racket? कोणत्याही कारवाईत आपले नाव येऊ नये किंवा आपला परिचय होऊ नये याकरिता केवळ फोन नेटवर्क करूनच ग्राहक आणि मॅनेजर यांच्याशी संपर्क करून हा व्यवसाय सर्रास चालू असल्याचे दिसून येत आहे. Sex Spa Racket
राज्यातील सर्वात पोलीस आयुक्तांनी प्रत्येक आयुक्तालयाच्या हद्दीतील बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध जो कारवाईचा बडगा उभारला आहे. Sex Spa Racket तो त्या बडग्यामध्ये स्पा मध्ये होत असलेल्या अवैध सेक्स रॅकेट मात्र सुटला आहे. The Shocking Truth Behind Mumbai’s ‘Spa’ Sex Racket : Simran Didi’s Involvement या स्पा सेंटरवर पोलीस धाडी मारून कारवाई करणार का? या सिमरन दीदीचे नेटवर्क पोलिसांच्या रडारवर येणार का? पाहावे लागेल