Sex Racket Busted : मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी 4 मॉडेल्सची सुटका केली, 60 वर्षीय आरोपीला अटक

•Mumbai High-profile Sex Racket Busted पवई पोलिसांनी हिरानंदानी परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आणि 60 वर्षीय श्यामसुंदर अरोरा याला अटक केली. मुंबई :- मुंबईच्या पवई पोलिसांनी हिरानंदानी परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 60 वर्षीय श्यामसुंदर अरोरा याला अटक केली असून फिल्म लाईनमध्ये … Continue reading Sex Racket Busted : मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी 4 मॉडेल्सची सुटका केली, 60 वर्षीय आरोपीला अटक