•The Dark Underworld of Mumbai’s ‘Spa’ Business: Who is Simran Didi? सिमरन दीदीवर कोणाचा वरदहस्त? पोलीस प्रशासनाचा कानाडोळा? ‘स्पा’च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या सिमरन दीदीचे मोठे नेटवर्क
मुंबई (स्टिंग ऑपरेशन) :- मुंबईच्या उच्चभ्रू परिसरात असलेल्या अनेक स्पा सेंटरवर म्हणजेच मैत्रीय स्पा बांद्रा, नाईन हिल्स पवई, क्यरा स्पा ठाणे, वाणी स्पा कुलाबा, मुदिता स्पा अंधेरी यांसारख्या स्पा सेंटर मध्ये अनेक दिवसांपासून सिमरन दीदी सेक्स रॅकेट चालवीत असल्याबाबतची खात्रीदायक बातमी महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेने दिली होती. The Shocking Truth Behind Mumbai’s ‘Spa’ Sex Racket: Simran Didi’s Involvement परंतु वारंवार सेक्स रॅकेट बाबत पर्दाफाश करूनही प्रशासन मात्र या सगळं गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सिमरन दीदीवर कोणाचा वरदहस्त आहे. पोलीस प्रशासन आता तरी कारवाई करणार का? स्पा च्या नावाखाली चाललेले हे काळे धंदे बंद होणार का? असा प्रश्न यावेळी पडला आहे.
सिमरन दीदीचे “स्पा” सोबत असलेले नेटवर्क?
मुंबईच्या उच्चभ्रू परिसरात असलेल्या अनेक स्पा सेंटरवर म्हणजेच मैत्रीय स्पा बांद्रा, नाईन हिल्स पवई, क्यरा स्पा ठाणे, वाणी स्पा कुलाबा, मुदिता स्पा अंधेरी यांसारख्या ठिकाणी सिमरन दीदी येथील मॅनेजर आणि वर्कर्स यांच्यासोबत संगणमत करून विशिष्ट ग्राहकांसोबत सेक्स सर्व्हिस देण्याचे काम केले जाते. Is Simran Didi the Mastermind Behind Mumbai’s ‘Spa’ Sex Racket? कोणत्याही कारवाईत आपले नाव येऊ नये किंवा आपला परिचय होऊ नये याकरिता केवळ फोन नेटवर्क करूनच ग्राहक आणि मॅनेजर यांच्याशी संपर्क करून हा व्यवसाय सर्रास चालू असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बेकायदेशीर अवैधरित्या धंदे करणाऱ्या विरुद्ध कारवाई केली असली तरी या सिमरन दीदीला स्पेशल ट्रीटमेंट का असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री यांनी राज्यातील पब, जुगाराचे अड्डे, मटका, अंमली पदार्थ, हुक्का पार्लर, बेकायदेशीर गुटखा यांच्यावर कारवाई केली असली “स्पा” मसाज पार्लर सेंटरच्या आडून सेक्स रॅकेटवर बाबत कोणती कारवाई नाही. प्रशासन आता तरी सिमरन दीदीचा नकाब बाहेर काढणार का? या काळ्याधंद्याचा पर्दाफाश करणार का? प्रशासनाची काय भूमिका असणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सिमरन दीदीचा नकाब बाहेर कधी येणार…क्रमशः
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…