पोक्सो कायद्यांतर्गतील आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ठाणे न्यायालयाचा निर्णय

Thane Latest Crime News : क्सो अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला सात वर्षाची न्यायालयीन कोठडी, यापूर्वी बलात्काराच्या आरोपाखाली सात वर्ष शिक्षा भोगून आला होता ठाणे :- एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार minor girl was sexually assaulted करणाऱ्या गणेश बाळाराम पाटील (41 वय,रा. साबेगाव, दिवा) या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास, तसेच 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठाणे … Continue reading पोक्सो कायद्यांतर्गतील आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ठाणे न्यायालयाचा निर्णय