Ambernath Murder News : अंबरनाथच्या डोंगराळ परिसरात एका अनोळखी महिलेचा खून, पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न, आरोपीचा शोध
अंबरनाथ :- अंबरनाथ मध्ये खळबळ Ambernath Murder News जनक बातमी समोर आली आहे. महिलेची ओढणीने गळा वळून हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना अंबरनाथ मध्ये घडलेली समोर आली आहे. ही घटने नंतर परिसरातील लोकांमध्ये भय चे वातावरण निर्माण झाले आहे.अंबरनाथ पूर्व असलेल्या काकोळे गावाच्या डोंगरावर महिलेचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांकडून Ambernath Police मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पूर्व येथे असलेल्या कोकळे गावाच्या डोंगरावर 19 जून 2024 रोजी रात्री 09.00 वाजल्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीच्या माहितीनुसार,अंदाजे 30 वर्ष अनोळखी महिलेचा ओढणीने गळा वळून हत्या झाल्याची घटना घडली आल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार,महिलेचे अंदाजे वय 30 वर्ष असून त्या महिलेची कोणी हत्या केली आहे. याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. तसेच पोलिसांकडून महिलेची ओळख ही पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी अनोळखी आरोपीच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 302 आणि 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत हे करत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…