पुणे, दि. २७ ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असताना पुण्यात आता शीर नसलेले युवतीचे धड नदी पात्राजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. छिन्नविछीन अवस्थेत युवतीचे शरीर नदी पात्रात वाहून आल्याने पुन्हा एक क्रूर हत्याकांड समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, खराडी Kharadi येथील इयोन आयटी Eon IT park पार्क शेजारील नदी पात्रात एका अंदाजे १८ ते ३० वय असलेल्या युवतीचे शीर नसलेले धड पाण्यात वाहून आले होते. चंदननगर Chandannagar Police पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवतीचे शरीर पाण्यातून बाहेर काढल्याचे समजते. छिन्नविछीन अवस्थेत युवतीचे शरीर पाहून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याचे दिसत आहे. Pune Crime news
Pune Police याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी Chandannagar Police Station पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन स्वीकारला नाही.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…