Worli BDD Chawl News : वरळीत नव्या पर्वाची पहाट! बीडीडी चाळ रहिवाशांना मिळाली स्वप्नातील ‘2BHK’ घरांची किल्ली

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत चावी वाटपाचा कार्यक्रम; आदित्य ठाकरे यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती मुंबई :- एकेकाळी मुंबईच्या ओळखीचा भाग असलेल्या वरळीच्या बीडीडी चाळी आता इतिहासजमा होणार आहेत. जीर्ण झालेल्या चाळींच्या जागी गगनचुंबी टॉवर्स उभे राहणार असून, पहिल्या टप्प्यातील 16 रहिवाशांना आज त्यांच्या प्रशस्त आणि आलिशान घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात … Continue reading Worli BDD Chawl News : वरळीत नव्या पर्वाची पहाट! बीडीडी चाळ रहिवाशांना मिळाली स्वप्नातील ‘2BHK’ घरांची किल्ली