मुंबई

School Bomb Threat : मुंबईच्या या शाळेत बॉम्बस्फोटाची धमकी, बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले

कांदिवली परिसरातील एका शाळेत बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि शाळा रिकामी केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुंबई :- कांदिवली परिसरातील शाळेला मेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. इराणीवाडी येथील इंटरनॅशनल स्कूलमध्ये मेलद्वारे बॉम्ब ठेवल्याची माहिती. बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. शाळा रिकामी करण्यात आली आहे. पोलीस तपासात करत आहेत.

दोन दिवसांपूर्वीही जोगेश्वरी येथील शाळेत बॉम्ब ठेवल्याची माहिती मेल करण्यात आली होती, ती खोटी निघाली.शाळेला ईमेलद्वारे पाठवलेल्या बॉम्बच्या धमकीमध्ये इमारतीच्या आत बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. कधीही फुटू शकते. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

51 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago