Satara News : शाळकरी मुलीवर हल्ल्याचा प्रयत्न; जमावाने तरुणास पकडून चोप दिला

Satara Viral Crime Video : एकतर्फी प्रेमातून सातत्याने त्रास; धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न फसला सातारा :- सातारा शहरात सोमवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे वेळेवर हस्तक्षेप होऊन मुलीचा जीव वाचला. यानंतर संतप्त जमावाने संबंधित तरुणास … Continue reading Satara News : शाळकरी मुलीवर हल्ल्याचा प्रयत्न; जमावाने तरुणास पकडून चोप दिला