Satara Crime News : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण : दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि छळाचे गंभीर आरोप

•आत्महत्येपूर्वी हातावरच लिहिली ‘सुसाईड नोट’; पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर ठपका सातारा :- साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने अत्यंत धक्कादायक वळण घेतले आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून त्यात थेट दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या गंभीर आरोपामुळे संपूर्ण … Continue reading Satara Crime News : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण : दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि छळाचे गंभीर आरोप