Satara Accident : साताऱ्यात अतिवेगामुळ भीषण अपघात, टेम्पो-कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू, दोन जखमी

•सातारा कोरेगाव येथे टेम्पो आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेने कंटेनरने पेट घेतला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातारा :- सातारा कोरेगाव येथील आंबवडे संमत वाघोली येथे भीषण रस्ता अपघात झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो आणि कंटेनरमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन … Continue reading Satara Accident : साताऱ्यात अतिवेगामुळ भीषण अपघात, टेम्पो-कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू, दोन जखमी