Sanjog Waghere Resign : पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंना मोठा हादरा! शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये जाणार

•अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळख; आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून कमळ हाती घेणार पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला शहरात मोठा खिंडार पडले आहे. पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. वाघेरे यांचा भाजप प्रवेश … Continue reading Sanjog Waghere Resign : पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंना मोठा हादरा! शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये जाणार