Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करताना शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, ‘त्यांच्यावर आरोप…’

•एकनाथ शिंदे यांचे मत अगदी स्पष्ट असून, आता ज्येष्ठ नेते जो काही निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल, असे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सांगितले. महायुतीत मतभेद नाहीत. मुंबई :- महायुतीत मतभेद नसल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवसेनेची कोणतीही मागणी नाही, वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्ही मान्य … Continue reading Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करताना शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, ‘त्यांच्यावर आरोप…’