पनवेल : सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी निर्मल भवन येथे सिडको च्या वरिष्ठ अधिकार्यांच्या समवेत एक बैठकीदरम्यान ऐतिहासिक निर्णय पारित केला. या निर्णयाच्या अंतर्गत, महाराष्ट्रातील सर्व सिडकोचे घरे फ्री होल्ड करण्याचा प्रस्ताव एकमताने,बैठकीत मंजूर केला गेला. म्हणजेच आता सिडको परिसरात राहणार्या फ्लॅट धारकांना, ट्रान्सफर फी भरण्याची गरज नाही, तसेच कन्वेंस डीड करताना लागणारा सिडको ट्रान्सफर फी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. यामुळे सिडको वसाहतील राहणार्या नागरिकांना एक मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे.
याच निर्णय बाबत श्री शिरसाट यांनी केलेल्या प्रयत्न व तत्पर कार्यवाही केल्याबाबत शिवसेना पनवेल महानगर संघटक मंगेश रानवडे आणि खारघर शहर संघटक इम्तियाज शेख यांनी वयक्तिक भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन केले. सिडको महामंडळाने पारित केलेल्या प्रस्तावावर, पुढील तीन ते चार दिवसात कॅबिनेट मीटिंगमध्ये, मंजुरी निश्चित प्राप्त होण्याची ग्वाही शिरसाट यांनी प्रसार माध्यमांना दिली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…