Sanjay Shirsat : “ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत” — मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

•विट्स हॉटेल प्रकरणानंतर आयकर खात्याची कारवाई, शिरसाट यांची जाहीर कबुली छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारमधील मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. विट्स हॉटेलच्या वादग्रस्त लिलाव प्रकरणानंतर आता त्यांना आयकर विभागाकडून नोटीस मिळाली असून, खुद्द शिरसाट यांनीच याची जाहीर कबुली दिली आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या आर्थिक व्यवहारांची झाडाझडती … Continue reading Sanjay Shirsat : “ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत” — मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस